Skip to main content

Full text of "वाघाचा बछडा - ओरिसाची लोककथा - मराठी - बालसाहित्य"

See other formats




की व 






1 5. भल ६ 
ये “ :>*> प 
५.) /) 


3. *//१12 बकुळ 
टी >>»: «. 





4३४३१. १७. ४३॥१॥३ 
५.८ र 


७७ कका 


> क र | क त क 








सशील मेन्सन 


।्टे 





ळू 


झू ड़ धू प कळक न | ९ 









फार फार वर्षापूर्वी वाघ आपत्रे अन्न शिजवून खात 
असे. एके दिवशी त्याच्या चुलीची आग विझून गेली. 
त्यामुळे वाघाला आग आणण्यासाठी गावात जावे लागले. 


९" » * %-००.. «-%.-&' “५-0 
क 30 ९७ क ००७० बाद कचई% ९ 





वाघाला बघून गावातील लोक घाबरले. त्यांनी 
्ि आपल्या घरांची दारे-खिडक्या बंद केली. 


हह » & ४ ₹”* 


५ * 
वाघ पन्हा जंगलात परतला. तो त्याच्या बहिणीकडे 


४ गेला. तित्रा एक बछडा होता. 


त्यामुळे लोक तुला घाबरणार नाहीत.” 





> “गावात जा आणि माझ्यासाठी आग आण,” वाघ 
त्याच्या भाच्याला म्हणाला. “तू खूप लहान आहेस. 





1 ॥// | | । । र न 
१ । के ॥)/,/ | 
बै" .1/ ४] | । | 
त 1 ५/”***- | "५. श्र ह 





बछडा गावाकडे चालू लागला. पण वाटेत तो.... 











1 झाडांवर चढला. मग गावात पोहोचेपर्यंत आपल्या 
| मामाने काय आणायला सांगितले होते, हे तो विसरला 


| ट्र 






्ि 


9४” रट 1 £% 
करी (| | र त 
७ ग 
क$) वट र्ट 






त ८.” वश 
१ रा १११ किण 
३५2१४.५॥ १५. 


"च 








4 ७ र्र 
४ णा २ । ७... , 
“माझ्या मामासाठी एक वस्त आणायला आलोय मी प २४.” | १ उ -< वट, 
गावात,” बछडा म्हणाला. “पण तो वस्तू कोणती, हेच मला ८७५० ७६, प क 
आठवत नाहीये.” ७.७-2२०// य 


* सांगितलं होतं १ क्क > 
“ताजं दूध आणायला सांगितलं होतं का?” आजीने विचारले. (_ हि, | 
बछड्याने पेल्यातील ताजे दूध पिऊन टाकले. 


दूध संपल्यावर य म्हणाला, “नाही, मला वाटतं, हे नाही 
आणायला ह 





“माझ्या मामाने एक वस्त आणायला सांगितलीय मला,” 
बछडा म्हणाला. “पण कोणती वस्त, हे मला आठवत नाहीये.” 


बछड्याने सगळे चविष्ट मासे खाऊन टाकले. अ 
“नाही, मासे सांगितले नसावेत,” तो म्हणाला. नव्य 





क वि 
क व्क् *% 
ट्र श्र 
8.५८ इ (््् 
562022: 


 १%- $ ह . 
प..." व ह - जा क 
१ ळ । 
ब्र्द 3). ग शा. 8 
एप न... 8242”. 


रक व 
नस 7 
डर *. 
ह 

| 
श्र 
क वि (1, 
वा 
त, 
छॉण र्‍ 
ह... 
। 1 
व क ग 
वि क 
है मकी १ 
न १ 
क की 
- कंश 
। र द) ६ वि 
च ९ 
1:< २... ळ ५" 





“मी मामासाठी काही वस्त आणायला आलोय,” 
बछडा म्हणाला. “पण कोणती वस्त हेच मी विसरलोय.” 


“मऊमऊ उशी आणायला सांगितलीय 
का?” छोटया मलीने विचारले 
बछडा मऊमऊ उशीवर डोके टेकन लोळ 
लागला. “नाही, मत्रा नाही वाटत उशी 
आणायला सांगितलीय,” तो म्हणाला. 


ब्र क 

<< २१% 

व्यय क्क व ] 
कह... ऱ्य 


््ि 


"क || 


म. 


हि. 
ळे > “र 


“केसांसाठी कंगवा तर नाही 4 , 
आणायला सांगितला?” आईने विचारले. नः न 
मग आईने बछड्याच्या अंगावरचे रि ] भु ५ 
“मी मामासाठी एक वस्तू आणायला केस कंगव्याने विंचरले. | ६.2४.» 0 
“नाही, मला नाही वाटत कंगवा ;) 





आलोय,” बछडा म्हणाला. “पण कोणती वस्तू, | व 
हेच आठवत नाहीये मला.” ” तो म्हणाला... 
५१) -..- > 
/>* % य 
हह. > 
सळ 
*- . > शु 
क :>< /><<< 


॥ *»,!1 








वाघ दिवसभर आपल्या भाच्याची वाट बघत होता. 


सूर्यास्त झाला आणि तारे चमकू लागले तेव्हा तो गावात 















वाघाने घराच्या खिडकीतून पाहिले. त्याचा 
भाचा आरामात झोपला होता. 

“तू ताजं दूध प्यालास. 

“तू चविष्ट मासे खाल्लेस. 

“तू मऊमऊ उशीवर लोळलास. 

“कुणीतरी तुझे केस कंगव्याने विंचरले. 
“आणि आता तू आगीची ऊब घेत झोपलास. 
“बछड्या, तू आता वाघ राहिला नाहीस.... 


2 


॥। 


“तू आता मांजर झालास!” 





मग मांजराला 


र (९ ह ट्र 





घ जाग आली. 

५.७ %१€७ * 

>. >> ह मामाने काय / 
7 ८ आणायला क 

0९ 1-4 £... र 


सांगितले होते, ते त्याला आठवले. आग! मग एक 
जांभई देऊन तो परत झोपी गेला. 









> व्ळ७ ५०0. 









४ | र क. | | २ ह. ३७-४4 (१ /,%६ | "> र व 2, व » ह्यो अ १. 
ह... क १ ५, नत» र.” ४ नन्दा 

* चो / 0, स्स ना ह जै १७४०-००-४५ 
१ वाघ जंगलात परतला. तेव्हापासून न्या | 


-_ वाघाकडे आग नाही. ते अन्न कच्चेच खातात. 
“<<. 


वाघाचा बछडा मांजर बनून गावातच राहू लागला. 


तेव्हापासून मांजरी नेहमी माणसांसोबत राहात आहेत. 
समास 


नी 


“ने क १ 
| | डड पदर 
मर ल्ल ।